आज आमच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून भर पावसामध्येही आम्ही शांततापूर्ण मार्गाने उपोषण करत आहोत. गट क्रमांक 104 च्या अधिकृत मोजणीनुसार रस्त्यातील अतिक्रमण तात्काळ काढून रस्ता सर्वांसाठी मोकळा करण्यात यावा, ही आमची न्याय्य मागणी आहे.

आज आमच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून भर पावसामध्येही आम्ही शांततापूर्ण मार्गाने उपोषण करत आहोत. गट क्रमांक 104 च्या अधिकृत मोजणीनुसार रस्त्यातील अतिक्रमण तात्काळ काढून रस्ता सर्वांसाठी मोकळा करण्यात यावा, ही आमची न्याय्य मागणी आहे

दुर्दैवाने, प्रशासनातील कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याने अद्याप या गंभीर प्रश्नाची दखल घेतलेली नाही. मुसळधार पावसातही आम्ही सर्व उपोषणकर्ते भिजत आंदोलन करत आहोत, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन गट क्रमांक 104 च्या मोजणीनुसार रस्त्यातील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा, ही आमची विनंती आहे. अन्यथा, या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.

aajtak24x7
Author: aajtak24x7

50% LikesVS
50% Dislikes

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

मौसम का हाल

मौसम डेटा स्रोत: https://weatherlabs.in